Viveki Katta
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार.
- Indexed episodes, last 90 days
- 2
- Latest publication
- Jul 5, 2026
- Audience
- Checking…
- Earliest in this view
- Jul 4, 2026
Latest episodes
शोशिन (opens the original)
Read excerpt
आपण अनेकदा नवीन गोष्टी शिकणं थांबवतो, कारण आपल्याला वाटतं, "हे तर मला आधीच माहीत आहे." पण खरं शिकणं तेव्हाच सुरू होतं, जेव्हा आपण प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक माणसाकडे आणि प्रत्येक दिवसाकडे नवशिक्याच्या कुतूहलाने पाहतो. या भागात जाणून घेऊया झेन तत्त्वज्ञानातील "शोशिन" (Beginner's Mind) ही सुंदर संकल्पना आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात, नात्यांमध्ये, कामात आणि आत्मविकासात कशी परिवर्तन घडवू शकते. जर हा विचार आवडला, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि अशाच विचारप्रवर्तक भागांसाठी Channel ला Subscribe
आमोर फाटी (opens the original)
Read excerpt
"हे माझ्याच बाबतीत का?" हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी विचारतो. पण जर प्रत्येक संकटाकडे, अपयशाकडे आणि अनपेक्षित वळणाकडे आयुष्याने दिलेली संधी म्हणून पाहता आलं तर? या भागात आपण फ्रेडरिक नीत्शेच्या Amor Fati या प्रभावी तत्त्वज्ञानाचा अर्थ समजून घेऊ. स्वीकृतीपलीकडे जाऊन, आपल्या नियतीवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? संत तुकाराम आणि सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणासह या विचाराची आजच्या जीवनातील उपयुक्तता जाणून घेऊया. #AmorFati #Nietzsche #मराठी #SelfGrowth
Publishing over time
Last 90 days. Choose a month to open its work.
Recurring subjects
Named in the text we hold. One piece can cover several.
Audience
No verified audience measurement yet.
About this data
Counts cover the work we have indexed. Tone needs enough text and a confident classification. Excerpts and episode notes are not full articles or transcripts.
Identity or attribution wrong? Suggest a correction.