Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile.Sometimes, I’ll…
- Indexed episodes, last 90 days
- 5
- Latest publication
- Sep 18, 2026
- Audience
- Checking…
- Earliest in this view
- Jul 15, 2026
Latest episodes
Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं? (opens the original)
Read excerpt
कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न केलास." "तुला राग आला होता, पण तू तो शब्दांत व्यक्त केलास." कारण "तू हुशार आहेस" हा एक label आहे. पण "त्यांचा प्रयत
वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori (opens the original)
Read excerpt
कधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले. आणि पुढे researchच्या जगात जाऊन… प्रश्न विचारण्याची, समजून घेण्याची आणि खोलवर विचार करण्याची सवय तयार झाली. दुसरा प्रवास आहे corporate world मधला. Systems, leadership, planning आणि execution यांच्या अनुभवातून तयार झालेला एक practical दृष्टिकोन. आणि आज… हे दोन वेगळे अनुभव एकत्र आले आहेत एका सुंदर vision साठी - ‘The Found
Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn (opens the original)
Read excerpt
कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profession बदलणं नाही…तर स्वतःला परत भेटणं असतं. जर तुमच्याही मनात एखादंस्वप्न शांतपणे वाट बघत असेल…तर कद
यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास (opens the original)
Read excerpt
आज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana. Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास, स्वतःच्या patterns ओळखण्यास आणि अधिक जागरूक, confident आणि purposeful जीवन जगण्यास मदत करत आहे. तिचं काम केवळ performance वाढवण्यापुरतं limited नाही, तर आतून बदल घडवून आणणं, स्वतःकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला शिकवणं आणि growth mindset विकसित करण्यावर आधारित आहे. आज आपण तिच्यासोबत बोलणार आहोत — mindset, parenting, मुलांचे subtl
नृत्य नाही, तर अनुभव (opens the original)
Read excerpt
आपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात प्रामाणिकपणा आहे, आणि खूप काही शिकवण्याची ताकद आहे. आज आपण तिचा प्रवास विचारणार नाही, तर तिच्या अनुभवातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नृत्य, आयुष्य आणि मन - या तिन्हींचा एक सुंदर संवाद आज इथे घडणार आहे. स्वागत करूया कल्पना बोरा - Dance teacher, Choreographer, Kathak dancer, digital creator. You can follow the h
Publishing over time
Last 90 days. Choose a month to open its work.
Recurring subjects
Named in the text we hold. One piece can cover several.
Audience
No verified audience measurement yet.
About this data
Counts cover the work we have indexed. Tone needs enough text and a confident classification. Excerpts and episode notes are not full articles or transcripts.
Identity or attribution wrong? Suggest a correction.
See coverage about Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast